Supreme Court Stays Allahabad High Court's 'Insensitive' Observations on Rape Case
देश

‘स्तन पकडणे आणि पायजमाची दोरी तोडणे बलात्कार नाही’, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या ‘असंवेदनशील’ निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशात दिलेल्या निरीक्षणांना बुधवारी (२६ मार्च) स्थगिती दिली, ज्यामध्ये म्हटले होते की केवळ स्तन पकडणे आणि पायजमाची दोरी तोडणे हे बलात्कार नाही. न्यायाधीश बी.आर. गवई आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की उच्च न्यायालयाच्या आदेशात केलेल्या काही निरीक्षणांमध्ये संपूर्ण असंवेदनशीलता आणि अमानवी दृष्टिकोन दिसून […]

Allahabad High Court rejects request by same sex couple for recognition of their marriage
देश

समलिंगी जोडप्याच्या लग्नाला मान्यता नाकारली, न्यायालयाने फेटाळली ‘त्या’ दोघींची याचिका…

एका समलिंगी जोडप्याने गेल्या आठवड्यात त्यांच्या लग्नाला मान्यता मिळावी यासाठी न्यायालयात याचिका केली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची ही विनंती फेटाळून लावली आहे. आपल्या मुलीचा ताबा मिळावा यासाठी एका आईने दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर निकाल देताना न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी हा निर्णय दिला होता, या याचिकेत दुसऱ्या महिलेने जबरदस्तीने आणि बेकायदेशीरपणे मुलीला ताब्यात […]

Sexual Relation with a wife over the age of 15 is not rape
देश

१५ वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध बलात्कार नाही

प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाची अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील टिप्पणी वादग्रस्त ठरली आहे. १५ वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करणं बलात्कार ठरत नाही, असा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान दिला. भारतीय दंड विधानाच्या कलम ३१५ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार, १५ वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करणं बलात्काराच्या श्रेणीत येत नाही, […]

It is a crime to have an extramarital affair
देश

विवाहबाह्य संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा

घटस्फोट न घेता विवाहबाह्य संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे, विवाहबाह्य संबंध म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ नाही, असा निर्वाळा उत्तर प्रदेशमधील प्रयागराजच्या उच्च न्यायालयाने दिला. याचिका करणाऱ्या महिलेने विवाहबाह्य संबंधांना ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ठरवून कायद्याने संरक्षण मिळावे, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. याचिका करणारी महिला आणि तिचे ज्याच्याशी विवाहबाह्य संबंध आहेत तो पुरुष हे […]