Amit Deshmukh will follow up on allowances for nurses
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबत अमित देशमुख यांनी घेतला आढावा

औरंगाबाद : औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आढावा घेतला. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हसेकर, जे. एम. सी. औरंगाबादचे अधिष्ठाता वर्षा राठी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, वैशाली सुळे, आदी उपस्थित होते. औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विविध प्रलंबित प्रश्न, […]

Amit Deshmukh
इतर नागपूर महाराष्ट्र

नागपूर येथील कॅन्सर रूग्णालय लवकरच सुरू करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

मुंबई : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय उभारण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत दिली. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय लवकर उभारण्यासंदर्भात विधानसभा सदस्य समिर मेघे यांनी प्रश्न उपस्थित केला. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, नागपूर येथे शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या […]

Meeting of Sunil Baliram Gaikwad and Amit Deshmukh
महाराष्ट्र राजकारण

डॉ सुनील गायकवाड यांनी घेतली पालकमंत्री अमित देशमुख यांची भेट

लातूर : लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. लातूर हे शैक्षणिक हब असलेले ठिकाण आहे. त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी अत्याधुनिक सेंट्रल लायब्ररी तयार करावी, छत्रपती शिवाजी महाराज चौकात बस डेपो च्या पश्चिम दिशेस असलेल्या खाडी मध्ये एक हजार बैठक व्यवस्था […]

Amit Deshmukh will follow up on allowances for nurses
महाराष्ट्र

गोंदिया येथील नाट्यगृहासाठी सुधारित प्रस्ताव तयार करा – अमित देशमुख

मुंबई : गोंदिया येथे नाट्यगृह बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून या नाट्यगृहाबाबतचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात यावा असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. गोंदिया येथील नाट्यगृहासंदर्भात बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदार गोपालदास अग्रवाल, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. देशमुख म्हणाले की, गोंदिया येथे […]

Home gas supply through pipeline boosts industry: Amit Deshmukh
महाराष्ट्र

पाईपलाईनद्वारे घरोघरी गॅसच्या व्यवस्थेमुळे उद्योगाला चालना- अमित देशमुख

लातूर : लातूर शहरात लवकरच पाईपलाईनद्वारे गॅस मिळण्याच्या व्यवस्थेमुळे या शहरातील उद्योगालाही चालना मिळणार असून लातूरच्या विकासाला आता यामुळे गती मिळेल. औसा तालुक्यात इंधनावर आधारित नवीन औद्योगिक वसाहत स्थापन्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. महानगरपालिकांतर्गत औसा रोड येथे अशोका गॅस एजन्सीजच्या सीएनजी गॅस पाईपलाईनच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. […]

Amit Deshmukh
महाराष्ट्र

पु. ल. देशपांडे अकादमीचा कायापालट करण्यात येणार – अमित देशमुख

मुंबई : सांस्कृतिक क्षेत्रातील शिखर अकादमी म्हणून कार्यरत असणाऱ्या पु. ल. देशपांडे अकादमीचा कायापालट होणे आवश्यक असल्याने येणाऱ्या काळात यावर भर देण्यात यावा, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. पु. ल. देशपांडे अकादमीला स्वायत्ता देण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य […]

mpsc exam date will be announced tomorrow says cm Uddhav Thackeray
महाराष्ट्र

राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत, लोककलावंतांना मोठा दिलासा

मुंबई : राज्यातील शेकडो लोककलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोवीड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. या पार्श्वभूमीवर कलाकारांसाठी एकरकमी कोविड दिलासा अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली असून यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील सांस्कृतिक कार्यमंत्री […]