Congratulations to young Ironman Abhishek Nanavare from Deputy Chief Minister Ajit Pawar
महाराष्ट्र

युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेक सतिश ननवरे या बारामतीच्या सुपुत्राने यशस्वी कामगिरी करत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, अवघ्या अठराव्या वर्षी अभिषेकने केलेल्या या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार अभिषेकचे कौतुक करताना म्हणाले कि, “शारिरिक क्षमतेचा […]