Actor Rahul Roy
मनोरंजन

अभिनेता राहुल रॉय यांना चित्रीकरण सुरु असताना ब्रेन स्ट्रोकचा झटका

अभिनेता राहुल रॉय यांना कारगिलमध्ये चित्रीकरण सुरु असताना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. ते कारगिलमध्ये एलएसी- लिव्ह द बॅटल या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. सध्या त्यांच्यावर मुंबईच्या नानावटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. राहुल रॉय यांना मेंदूघाताचा झटका आल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे […]