पुणे : पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील चिंतामणी गार्डन गृहरचना संस्थेच्या वतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. वर्षीही हि परंपरा कायम राखत जनसेवा फाउंडेशन भिलारेवाडी येथील अनाथ आश्रमातील मुलांना दीपावली फराळ व कपडे वाटप करण्यात आले. चिंतामणी गार्डन सोसायटीचे अध्यक्ष सुनील पाबळे यांनी सर्व १४९ फ्लॅटधारकांना स्वेच्छेने मदत निधी देण्याचे आवाहन केले होते. […]

