शिकागो : हॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता केव्हिन क्लार्क यांचे अपघातात निधन झाले आहे. 32 वर्षीय केविन क्लार्क बुधवारी पहाटे शिकागोच्या रस्त्यावर सायकलवरून चालले होते, त्यावेळी त्यांना एका कारने धडक दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी केव्हिन यांना गंभीर परिस्थितीत अॅडव्होकेट इलिनॉय मेसोनिक मेडिकल सेंटरमध्ये दाखल केले. तेथे थोड्या वेळात त्यांना मृत घोषित करण्यात आले. अभिनेता […]

