Hasina Begum, who was released from Pakistan after 18 years passed away
महाराष्ट्र

दुःखद : तब्बल 18 वर्षांनी पाकिस्तानच्या जेलमधून सुटका होऊन परतलेल्या हसीना बेगम यांचं निधन

औरंगाबाद : हसीना दिलशाद अहमद यांचं आज (9 फेब्रुवारी) निधन झालं. हसीना बेगम तब्बल 18 वर्षांनी पाकिस्तानच्या जेलमधून सुटका झाल्यानंतर नुकत्याच भारतात परतल्या होत्या. औरंगाबादमध्ये वयाच्या 65 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. पासपोर्ट चोरीला गेलेल्या हसीना बेगम यांना पाकिस्तान पोलिसांनी गुप्तहेर समजून अटक केली होती. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांच्या प्रयत्नाने त्यांची तब्बल 18 वर्षांनंतर […]