67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (67th National Film Awards) घोषणा आज राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये करण्यात आली. यावर्षी सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपटाचा पुरस्कार (हिंदी) सुशांतसिंग राजपूतच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाला मिळाला आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. मणिकर्णिका आणि पंगासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कंगना रनौतने जिंकला. तिच्या अभिनय कारकिर्दीतील हा चौथा राष्ट्रीय पुरस्कार […]

