मुंबई : राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी दिनांक 1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप […]
टॅग: साखर कारखाने
खुशखबर : शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय..
दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट मंत्रिमंडळ आणि आर्थिक सुधारणा समितीच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी दोन निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिला मिळाला आहे. इथेनॉलची किंमत 62.65 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे हे इथेनॉल उसापासून बनविण्यात बनवण्यात येते. आधी ही किंमत 59.48 रुपये प्रति लीटर होती. […]


