मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ येाजनेचा शुभारंभ 20 ऑक्टोबर 2022 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली. सुमारे 7.15 लाख पात्र खातेदारांचे […]
टॅग: सहकारमंत्री अतुल सावे
साखरेचा दर 3600 रूपये करण्याची सहकारमंत्री अतुल सावे यांची राष्ट्रीय सहकार परिषदेत मागणी
नवी दिल्ली : उसाच्या वाजवी आणि किफायतशीर किंमतीवरील (एफआरपी) व्याज 15% टक्के वरून 7.5% टक्के करावे, यासह साखरेचा विक्री दर 3100 रुपयांवरुन 3600 रूपये करावा, अशी मागणी आज राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी राष्ट्रीय सहकार परिषदेत केली. येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय सहकार मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची अध्यक्षता केंद्रीय सहकारमंत्री […]


