deaths due to lightning in many states of the country
देश

देशात वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून अनेक जणांचा मृत्यू, विजेपासून वाचण्यासाठी करा ‘हे’ उपाय

नवी दिल्ली : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वीज पडणे अतिशय सामान्य आहे. परंतु, ही वीज पडल्याने बर्‍याचदा लोकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. रविवारी राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह इतर काही राज्यात वीज पडल्याने अनेक लोकांचा बळी गेला. जयपूरमध्ये वीज कोसळल्याने 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 11 जणांचा जयपूरच्या आमेर किल्ल्यावर बांधलेल्या वॉच टॉवरवर मृत्यू […]