मुंबई : पालघर जिल्ह्यात एका गतिमंद तरूणीवर गेल्या ५ महिन्यांपासून वारंवार बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरूणीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ४८ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये गतिमंद तरूणीवर ४८ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला. गेल्या ५ महिन्यांपासून आरोपी तिच्यावर वारंवार […]

