A 22-Year-Old Youth Died After Falling From Mumbai's Local Train
महाराष्ट्र मुंबई

मुंबई लोकलमधील गर्दी जीवावर बेतली, लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

मुंबई : आज (बुधवार) सकाळीच धावत्या लोकलमधून पडल्याने एका २२ वर्षाय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबईत घडली आहे. सकाळी गोरेगाव ते मालाड स्थानकादरम्यान हा अपघात झाला असून बोरीवली रेल्वे पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सकाळच्या सुमारास लोकलमधून चर्चगेटच्या दिशेने जाताना ही घटना घडली. लोकलमध्ये सकाळच्या सुमारास मोठी गर्दी असते. त्यात हा […]