Society is benefiting from your writing on addiction, Somnath Gite is appreciated by the Governor
पुणे महाराष्ट्र

व्यसनमुक्तीवरील तुमच्या कार्याचा व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी नक्की फायदा होईल, डॉ. सोमनाथ गिते यांचे राज्यपालांकडून कौतुक

पुणे : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नुकतेच पुण्यात आले होते. यावेळी डॉ. सोमनाथ गिते यांनी त्यांची भेट घेतली आणि व्यसनमुक्ती या विषयावर चर्चा केली. राज्यपालांनी डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याचे कौतुक केले व प्रशंसापत्र दिले. तसेच व्यसनमुक्तीचे कार्य आवश्यक असून हे कार्य असेच सुरु ठेवा, व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी तुमच्या कार्याचा नक्की फायदा होईल, असेही […]

Maha Vikas Aghadi MLAs shout slogans and protest against Governor Bhagat Singh Koshyari
महाराष्ट्र मुंबई

अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात घोषणाबाजी आणि…

मुंबई : महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या बाहेर गुरुवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेही निदर्शनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये आमदार राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसले. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. अधिवेशनाची सुरुवात प्रथेप्रमाणे राज्यपाल किंवा राष्ट्रपतींच्या […]

Mental health is as important as physical health - Governor Bhagat Singh Koshyari
महाराष्ट्र मुंबई

शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुबई : केवळ शारीरिक आरोग्य उत्तम असणे पुरेसे नाही. मानसिक आरोग्य तितकेच, किंबहुना अधिक महत्त्वाचे आहे. कोरोना काळात अनेक लोकांना शारिरीक व्याधींसोबतच मानसिक समस्यांचा देखील सामना करावा लागला. कोरोना आला आणि जाईल देखील, परंतु मानसिक आरोग्य जपणे आवश्यक असून डॉक्टरांनी रुग्णांना आत्मविश्वास व नवी उमेद देण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी […]

Sharad Pawar revealed about the photo with Naik's family
महाराष्ट्र

अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांसमवेत असलेल्या फोटोविषयी शरद पवार यांनी केला खुलासा

रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा अन्वय नाईक प्रकरण चर्चेत आलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. आता यावर स्वत: शरद पवार यांनी खुलासा केला आहे. त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद […]