Covid-19 Situation In India Should Raise Alarm Bells For All Of Us Said Unicef
कोरोना ग्लोबल देश

‘धोक्याची घंटा’ : जगाने पुढाकार घेऊन भारताला मदत केली नाही तर… ‘युनिसेफ’च्या प्रमुखांनी दिला इशारा

जिनिव्हा : भारतातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर ‘युनिसेफ’च्या प्रमुखांनी भाष्य केलं आहे. भारतातील कोरोनाचा कहर ही सगळ्यांसाठीच धोक्याची घंटा असून, जगाने आता पुढाकार घेऊन भारताला मदत केली नाही, तर याचे भारताबरोबरच जगावरही मोठे परिणाम होतील, असा इशारा ‘युनिसेफ’च्या प्रमुखांनी दिला आहे. भारतातील दुःखद परिस्थिती ही सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे,’ असे युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरिटा फोर म्हणाल्या. […]

The Serum Institute will supply the corona vaccine to 100 countries
कोरोना देश

मोठी बातमी : सिरम इन्स्टिट्यूट 100 देशांना करणार कोरोना लसीचा पुरवठा

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि युनिसेफ (UNICEF) यांनी कोरोना लस कोविशील्ड आणि नोव्हाव्हॅक्सच्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठी करार केला आहे. या कराराअंतर्गत 100 देशांना 1.1 अब्ज लसीचे डोस पाठविण्यात येणार आहेत. भारत जगातील सर्वात मोठ्या औषध उत्पादक देशांपैकी एक आहे आणि कोरोना लस खरेदी करण्यासाठी बर्‍याच देशांनी आपल्याशी संपर्क साधलेला आहे. ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेकाची कोरोना वॅक्सीन कोविशील्ड पुण्यात […]