ठाणे : उल्हासनगर येथे एका साडेचार वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलाच्या आईसोबत झालेल्या वादाच्या रागातून मुलाची हत्या केल्याचे तपासात उघड झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून आरोपी कांचनसिंग पासी याला अटक केली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील हनुमान नगर परिसरात २४ वर्षीय कांचनसिंग आणि मृत मुलाचे […]
टॅग: मुलाची हत्या
वडिलांनी केली सात वर्षाच्या मुलाची हत्या, अगोदर पाण्याच्या टाकीत फेकलं, दगड मारले आणि…
राजस्थान : राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यात एका विक्षिप्त वडिलांनी आपल्या सात वर्षाच्या निरागस मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी मुलारामने आपल्या मुलाला उचलून पाण्याच्या टाकीत फेकले, त्यानंतर दगड मारून त्याला जखमी केले. या मुलाने टाकीबाहेर येण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वडिलांनी टाकीचे झाकण बंद करून टाकले. त्यामुळे या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिकांनी दिलेल्या […]


