A new growth center will be built in Chirle area of Raigad district – Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

रायगड जिल्ह्यातील चिर्ले परिसरात निर्माण होणार नवीन ग्रोथ सेंटर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम 84 टक्के पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी डिसेंबरपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामाध्यमातून रायगड जिल्ह्यातील चिर्ले जवळील पेण, पोयनाड परिसरात ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. लॉजिस्टिक्स पार्क, टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या तीन बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार असून त्यामाध्यमातून याभागाचा सूनियोजितपणे विकास होईल, असा विश्वास […]

Chandrakant Patil
पुणे महाराष्ट्र

पुणे महानगरपालिकेने नागरिकांकडून वाढीव मिळकत कर वसूल करू नये, चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सूचना

मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या वतीने मिळकत करामध्ये दिली जाणारी ४० टक्के सवलत पुन्हा लागू करावी, अशी नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आज मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मंत्री पाटील म्हणाले, मिळकत […]

Accelerate Pune-Nashik railway line and other projects, Chief Minister Eknath Shinde directs Maharail
नाशिक पुणे महाराष्ट्र

पुणे-नाशिक रेल्वे मार्गासह अन्य प्रकल्पांना गती द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘महारेल’ला निर्देश

मुंबई : पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गामुळे विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पासह ‘महारेल’ च्या वतीने सुरु असलेल्या राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, पुणे- नाशिक अतिजलद रेल्वे मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट […]

The state government will fulfill the expectations of the common people - Chief Minister Eknath Shinde
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा राज्य सरकार पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद : राज्यातील सरकार सर्वसामान्य जनतेचे असून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम या सरकारकडून निष्ठेने केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपेगाव (ता.पैठण) येथे दिली. श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची जन्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र आपेगाव येथील माऊलींच्या मंदिरात जाऊन मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मभूमीच्या […]

Chief Minister Eknath Shinde visited the Samadhi of Saint Eknath Maharaj at Paithan
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पैठण येथील श्रीक्षेत्र एकनाथ महाराज मंदिरास भेट देऊन श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर विश्वस्त मंडळाच्यावतीने शाल,श्रीफळ, एकनाथ महाराजांची मूर्ती आणि ग्रंथ देऊन मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नाथ वंशज हरी पंडित गोसावी, मिलिंद बुवा गोसावी, रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, […]

Chief Minister Eknath Shinde received at Aurangabad Airport
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औरंगाबाद विमानतळावर स्वागत

औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक दिवसीय दौऱ्यासाठी आज दुपारी औरंगाबाद येथे आगमन झाले. विमानतळावर त्यांचे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांसमवेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, उत्पादन शुल्क मंत्री […]

Mantralaya Mumbai
पुणे महाराष्ट्र मुंबई

विक्रीकर न्यायाधिकरणाच्या खंडपीठांना मुदतवाढ, मुंबईतील खंडपीठ पुण्यात स्थलांतरीत करण्यासही मान्यता

मुंबई : विक्रीकर न्यायाधिकरणाच्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मुंबई, पुणे, नागपूर खंडपीठांना ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच मुंबईतील खंडपीठ पुणे येथे स्थलांतरीत करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या तीन खंडपीठांकरिता निर्माण करण्यात आलेल्या एकूण ४१ नियमित व बाह्ययंत्रणेच्या १२ सेवा अशा […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

नागरिकांनी तक्रारी, अर्ज विभागीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सादर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई : ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये. स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा. सामान्यांना लोकाभिमुख, पारदर्शक प्रशासन अनुभवता यावे म्हणून क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज अधिक गतिमान करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांनी देखील आपल्या तक्रारी, निवेदने, अर्ज विभागीय मुख्यमंत्री सचिवालयात सादर […]

try to get immediate help to the affected farmers
महाराष्ट्र शेती

मोठी बातमी! अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे 3 हजार 501 कोटी जिल्ह्यांना सुपूर्द

मुंबई : जून ते ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतपिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत केली जाईल, असे सांगितले होते. त्याप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयही घेण्यात आला होता. राज्यातील ठिकठिकाणच्या पूरग्रस्तांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कुणाही नुकसानग्रस्तास वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगितले होते. त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद […]

Chief Minister Eknath Shinde Not Feeling Well, doctors advised him to rest
महाराष्ट्र मुंबई

याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणाचा वाद, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणाच्या वादाच्या दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सांगितले की या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, “या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याची चौकशीही सुरू करण्यात आली आहे. याला जबाबदार […]