sangli miraj vaddi tractor and bolero accident
महाराष्ट्र

कोल्हापूरहून पंढरपूरला निघालेले, सांगलीत विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची बोलेराला धडक, ७ जण ठार

सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी येथे भीषण अपघातात ७ जण जागीच ठार झाले आहेत.रत्नागिरी – नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची समोरा-समोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला आहे.मृतांमध्ये ३ महिला,३ पुरुष आणि १२ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.बोलेरो गाडीतील मृत हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे,हे सर्व जण एकाच गाडीतून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी […]