Pune: Two-Year-Old Dies After Being Hit by Car; FIR Registered Against Woman Driver
पुणे महाराष्ट्र

पुणे : कारच्या धडकेत दोन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; महिला चालकाविरुद्ध FIR दाखल

पुणे : लोहेगाव येथील एअर फोर्स कॉलनीत दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास दोन वर्षांचा विदार्थ विपिन मावी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विदार्थ आपल्या घराबाहेर खेळत असताना कॉलनीतील एका महिला रहिवाशीनं त्याला कारने धडक दिली. विदार्थ घराबाहेर खेळत असताना कॉलनीतील एका महिलेच्या कारची त्याला धडक बसली. दरम्यान, त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित […]