मुंबई : न्यायमूर्ती साधना एस जाधव यांच्या नेतृत्वाखालील मुंबई उच्च न्यायालयाच्या तिसर्या खंडपीठाने 2018 च्या भीमा कोरेगाव प्रकरणी दाखल केलेल्या याचिकांच्या सुनावणीपासून मंगळवारी माघार घेतली. या खटल्यातून माघार घेणाऱ्या न्यायमूर्ती जाधव ह्या तिसऱ्या न्यायाधीश आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती पीबी वराळे आणि एसएस शिंदे यांनीही या प्रकरणातून माघार घेतली होती. मंगळवारी या याचिकेवर सुनावणीसाठी बोलावण्यात आले तेव्हा […]
टॅग: भीमा कोरेगाव
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादनासाठी गर्दी टाळण्याचे धनंजय मुंडे यांचे आवाहन
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी 2021 रोजी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांनी कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता गर्दी करू नये, यंदाचे हे अभिवादन आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच घरून करूया, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. शौर्य, विजय आणि एकतेचे प्रतीक असलेल्या या […]


