Ind vs Eng 2nd ODI : India set 337 runs target for England
क्रीडा

Ind vs Eng 2nd ODI : भारताने इंग्लंडपुढे ठेवले ३३७ धावांचे आव्हान, केएल राहुलचे दमदार शतक

पुणे : भारताने इंग्लंडपुढे ३३७ धावांचा आव्हान ठेवलं आहे. केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दमदार शतक ठोकलं. कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने फलंदाजी करत ५० षटकात ६ बाद ३३६ धावा केल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इयान मॉर्गन जखमी असल्यामुळे संघाबाहेर असून इंग्लंडचे कर्णधारपद जोस बटलरकडे […]

Shreyas Iyer subluxated his left shoulder
क्रीडा

श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर, आयपीएलच्या १४व्या सीझनमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह..

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात मंगळवारी पुण्यात पहिला वनडे सामना झाला. भारताने या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, फलंदाजी करताना रोहित शर्माला आणि त्यानंतर गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षणात चेंडू अडवण्याचा प्रयत्नात श्रेयस अय्यरला दुखापत झाली. श्रेयसच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने दिलेल्या अपडेटनुसार तो इंग्लंडविरुद्धच्या उर्वरीत दोन वनडे सामन्यात खेळू शकणार […]

Team India won
क्रीडा

भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत दणदणीत विजय, भारताचा WTC फायनलमध्ये प्रवेश

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारतीय संघाने ३-१ ने जिंकली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिमयवर झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय संघाने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. वाशिंग्टन सुंदरचे शतक फक्त चार धावांनी हुकले. त्याने १७४ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह नाबाद ९६ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात १६० […]

IND vs ENG 3rd Test: India win by 10 wickets
क्रीडा

IND vs ENG 3rd Test : भारताचा 10 गडी राखून दणदणीत विजय

IND vs ENG 3rd Test : तिसर्‍या कसोटी सामन्यात भारताने दुसर्‍या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. दुसर्‍या डावात इंग्लंडने भारताला 49 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने कोणताही गडी न गमावता अवघ्या 7.4 षटकांत पूर्ण केलं. रोहित शर्माने 25 चेंडूत तीन […]