मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या सर्व पदांना आता हाय पॉवर कमिटीने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया जलदारित्या राबविली जाईल, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली. विरोधी पक्षनेते […]
टॅग: भरती
भारतीय रिझर्व्ह बँकेत 322 जागांसाठी भरती
ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – जनरल – 270 जागा शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह पदवी (अजा/अज/दिव्यांग 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (अजा/अज/दिव्यांग : उत्तीर्ण श्रेणी) ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – डीईपीआर – 29 जागा शैक्षणिक पात्रता : अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / परिमाणात्मक अर्थशास्त्र / गणितीय अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या […]
नोकरीची संधी : आयडीबीआय बँकेत विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या कसे अर्ज करणार..
आयडीबीआय बँकेच्या एकूण १३४ रिक्त जागांसाठी ही भरती होत असून यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज दाखल करु शकतात. डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील माहितीसाठी आयडीबीआय बँकेच्या idbibank.in या अधिकृत […]



