मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) क्लर्क पदासाठीच्या 5830 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ibps.in या आयबीपीएसच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी व अर्ज करावा. या जागा देशातील विविध बँकांमध्ये भरल्या जातील. तीन वेगवेगळ्या तारखांना ही परीक्षा घेण्यात येणार असून कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणजे CRP च्या माध्यमातून ही […]

