मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन झाले. आज (३ एप्रिल २०२५) मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून, देशभरातून अनेकजण भावना व्यक्त करत आहेत. मनोज कुमार यांच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू असून, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या चाहत्यांना आणि मित्रपरिवाराला अंतिम दर्शनासाठी […]

