पुणे महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार मृत्यू प्रकरणात CID चौकशीचे आदेश, घटनास्थळ पूर्ण सील

पुणे/बारामती : बारामती विमानतळाजवळ कोसळलेल्या चार्टर्ड जेट दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर चार जणांच्या मृत्यूची समांतर चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने गुन्हे अन्वेषण विभागाला (CID) दिले आहेत. ही दुर्घटना बुधवारी सकाळी घडली असून, गुरुवारी पहाटेच CID चौकशीस अधिकृत मान्यता देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (CID) सुनील रामानंद यांनी दिली. रामानंद म्हणाले, “बारामती तालुका […]