Madhya Pradesh bus accident: The bodies of 42 out of 54 passengers were recovered
देश

मध्य प्रदेश बस दुर्घटना : 54 पैकी 42 प्रवाशांचे मृतदेह हाती लागले, धक्कादायक माहिती आली समोर

मध्य प्रदेशच्या सिधी येथे आज (मंगळवार) सकाळी 54 प्रवाशांनी भरलेली बस बाणसागर कालव्यात पडली. आतापर्यंत 42 मृतदेह हाती लागले आहेत. या अपघातातील ६ जण वाचले आहेत. बसचा चालक स्वत: पोहत बाहेर आला. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. बसचालक मार्ग बदलून बस अरुंद रस्त्यावरून घेऊन जात होता, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. काही मृतदेह वाहून गेल्याचीही […]