Suicide bomber kills 6 in Baghdad
ग्लोबल

ब्रेकिंग : बगदादमध्ये आत्मघातकी स्फोट, 6 ठार

इराकची राजधानी बगदाद येथे आज (गुरुवारी) आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात 6 जण ठार तर सुमारे 25 जण जखमी झाले. येथे दोन स्फोट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. बगदादच्या तायरान चौकात स्फोटांचा आवाज ऐकू आला. मध्य बगदादमधील व्यावसायिक केंद्रावर दोन स्फोट झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. इराकी स्टेट टेलिव्हिजनने हा आत्मघाती स्फोट असल्याचे […]