Dr. Ramrao Bapu Maharaj
महाराष्ट्र

बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ.रामराव बापु महाराज यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई :  बंजारा समाजाचे धर्मगुरू व संत सेवालाल महाराजांचे वंशज  डॅा. रामराव महाराज यांचे मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने राञी अकरा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. बंजारा समाजाचे रामरावबापू महाराज यांचा जन्म 7 जुलै 1935 रोजी पोहरादेवी येथे झाला. त्यांची प्रकृती वर्षभरापासून अस्थिर होती, त्याच्यावर उपचार सुरू होते. काही महिन्यांपूर्वी श्वसनाचा ञास सुरू झाल्याने त्यांच्यावर […]