पुणे : स्पा सेन्टरच्या नावाखाली एका महिलेला वेश्याव्यवसायास भाग पाडल्याच्या आरोपाखाली पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी पथकाने रहाटणीतील कोकणे चौक परिसरातील एका स्पा सेंटरवर छापा टाकला. या कारवाईत पीडितेची सुटका करण्यात आली असून, पुण्यातील दत्तवाडी येथील रहिवासी ओंकार विनायक जोशी (वय २६) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्पा सेंटर चालवत […]
टॅग: पुणे गुन्हेगारी बातमी
पुण्यात खळबळ! शिक्षकांसमोरच विद्यार्थाने चिरला दुसऱ्या विद्यार्थ्याचा गळा, खासगी कोचिंग क्लासमध्ये घडली भयंकर घटना
पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे एका खासगी कोचिंग क्लासमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात संबंधित विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमके काय घडले? प्राथमिक माहितीनुसार, […]


