A Ship sunk In The Sea Near The 'Heera Oil Fields; More Than 130 Still Missing
महाराष्ट्र मुंबई

पी-३०५ बार्जचे कॅप्टन राकेश बल्लव यांचा मृत्यू झाल्याचे उघड, रुग्णालयातील बेवारस मृतदेह त्यांचाच..

मुंबई : मुंबई हाय येथे बुडालेल्या बार्ज P ३०५ चे कॅप्टन राकेश बल्लव या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे अखेर डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. जेजे रुग्णालयात ओळख न पटलेल्या बेवारस मृतदेहाचा डीएनए बल्लव यांच्या मुलाशी जुळल्याची माहिती पोलिसांनी दिली. बल्लव कुटुंब काही दिवसांपूर्वी जेजे रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आले होते. तेव्हा एक मृतदेह बल्लव यांचा असावा, […]