Stay Healthy This Monsoon: Boost Immunity with Simple Lifestyle Changes
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

पावसाळ्यात आजार टाळण्यासाठी जीवनशैलीत करा आवश्यक बदल, झटपट वाढेल इम्युनिटी…

पुणे : पावसाळा सुंदर असला आणि मन त्याचा आनंद घेण्यासाठी ओढ घेत असलं तरी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, स्वच्छता आणि तणावमुक्त जीवनशैली यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि पावसाळ्यातील आजार टाळता येतात. पावसाळ्यात आजारी पडण्याचा आणि संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढतो. थंडी-उष्णतेतील बदल, ओलसर हवामान, दूषित पाणी आणि आर्द्रतेमुळे […]