पुणे : एका नामांकित शाळेतील नृत्य प्रशिक्षकावर दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यांनी शाळा प्रशासनाकडून सविस्तर स्पष्टीकरण आणि तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेनंतर, पालकांनी बुधवारी (18 डिसेंबर) शाळा बंद ठेवण्याचे आवाहन […]
टॅग: पालक
प्रतिपालकत्व पोर्टलवर नोंदणीस इच्छुक पालकांचा सकारात्मक प्रतिसाद
मुंबई : अनाथ बालकांना दत्तक घेणाऱ्या पालकांची संख्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आहे. महिला व बालविकास विभागाने प्रतिपालकत्व पोर्टल तयार केले आहे. आजपर्यंत या पोर्टलवर दहापेक्षा अधिक पालकांनी नोंदणी केली असून याबाबत विभागामार्फत पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रतिपालकत्वासाठी इच्छुक असणारे अनेक पालक जिल्हास्तरावर माहिती घेत आहेत. या पोर्टलला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे, ही आनंददायी बाब […]
शाळांच्या फी वाढीप्रकरणी हायकोर्टाचा मोठा निर्णय, महाराष्ट्र सरकारच्या ‘त्या’ अध्यादेशावरील स्थगिती रद्द
मुंबई : शाळांच्या वाढीव फीमुळे चिंतेत असलेल्या पालकांना मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. वाढीव फी भरली नाही हे कारण देऊन मुलांना शाळेतून काढता येणार नाही, असा निर्णय हायकोर्टाने दिला. शाळांच्या फी वाढीप्रकरणी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या आठ मे २०२० रोजीच्या अध्यादेशावरील स्थगिती मुंबई हायकोर्टाने रद्द केली. त्यामुळे हा अध्यादेश पुन्हा महाराष्ट्रात लागू झाला. या […]



