पुणे : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांनी दिली असून, त्यांना कोणताही दीर्घकालीन आजार नव्हता. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. डॉ. जयंत नारळीकर […]
टॅग: पद्मविभूषण
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित उस्ताद झाकीर हुसेन यांचे ७३ व्या वर्षी निधन झाले. ते सध्या सॅन फ्रान्सिस्कोमधील एक वैद्यकीय संस्थेत उपचार घेत होते आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील उस्ताद अल्लाह राखा […]
पद्म पुरस्कारांची घोषणा, ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कार, जाणून घ्या संपूर्ण यादी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून ह्या वर्षी एकूण ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्राला एक पद्मभूषण आणि पाच पद्मश्री पुरस्कार मिळणार आहेत. पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 7 नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत 29 महिला, 10 विदेशातील नागरिक […]
प्रकाशसिंह बादल यांनी केंद्रीय कृषी कायद्यांचा निषेध करत ‘पद्मविभूषण’ सन्मान केला परत
केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात देशात शेतकऱ्यांचे आंदोलन आता अधिक उग्र स्वरुप धारण करत आहे. या दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी या कायद्यांच्या निषेधार्थ आपला ‘पद्मविभूषण’ सन्मान परत केला आहे. बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीनपानी पत्र लिहून केंद्रीय कृषी कायद्यांचा निषेध केला आणि शेतकऱ्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत पद्मविभूषण […]




