Leaving work and combing your hair is a serious form of abuse
महाराष्ट्र मुंबई

धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर प्रकरण : उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे पालन होणार का?

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने 2016 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्रात मशिदींसह धार्मिक स्थळांवर लावलेले बेकायदेशीर लाऊडस्पीकर काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता हिंदू जनजागृती समिती (HJS) या संघटनेने या निर्णयाचे पालन करण्याची मागणी केली आहे. तसेच यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. नवी मुंबईतील […]

CM Uddhav Thackeray gave instructions about new corona virus
महाराष्ट्र

नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले निर्देश

मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे […]