बिहार : बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका वृद्ध व्यक्तीला साप चावला, त्यानंतर नशेत असलेल्या त्या वृद्धाने सापाला चावून चावून मारून टाकलं. त्यानंतर या व्यक्तीचा देखील मृत्यू झाला. रामा महतो (65) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो नालंदाच्या चंडी पोलीस स्टेशन परिसरातील माधोपुर डीह गावचा रहिवासी होता. सर्पदंशाने मृत्यू झाल्याची […]
Tag: नालंदा
बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर प्रेयसीने रागाच्या भरात केले ‘हे’ धक्कादायक कृत्य
बिहार : नालंदामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर रागाच्या भरात त्याच्या प्रेयसीने त्याच्या पत्नीचे केस कापले आणि तिच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. नातेवाईकांनी तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील भागनबिगहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर राग अनावर झालेली त्याची गर्लफ्रेंड मंगळवारी रात्री त्यांच्या घरात घुसली. तिने […]