indias first high speed water taxi will be launched from mumbai with a seating capacity of 200 passengers
महाराष्ट्र मुंबई

भारतातील पहिली हाय स्पीड वॉटर टॅक्सी मुंबईतून १ नोव्हेंबर पासून सुरू होणार , २०० प्रवाशांची आसन क्षमता

मुंबई : भारतातील पहिली दोनशे प्रवाशांची क्षमता असलेली हाय स्पीड वॉटर टॅक्सी आता मुंबईत सुरू होणार आहे. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ही वेसल बनवली आहे. तिचे नाव आहे ‘नयन एलेव्हन’. 1 नोव्हेंबर पासून डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल ते मांडवा दरम्यान या नवीन वॉटर टक्सीची सेवा सुरू करण्यात येणार आहे. दिवसाला 6 फेऱ्या चालवल्या जातील. लवकरच […]