सोलापूर : वनविभागाला करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात अखेर यश आलं. रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार मारण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात सर्वत्र दहशत पसरली होती. नगर, बीड, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात अनेकांचा बळी घेऊन दशहत पसविणारा हा बिबट्या आज सायंकाळी मारला गेला. करमाळा तालुक्यातील वांगी […]