Maharashtra SSC Result 2021 will be announced today

दहावीचा निकाल जाहीर, निकाल कसा पाहायचा? जाणून घ्या…

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन तो आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. यंदाची निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर जिल्ह्याचा लागला आहे. नागपूर विभागाचा 99.55 टक्के आहे. पूर्नपरिक्षर्थी निकालाची टक्केवारी 90.85 […]

अधिक वाचा
Maharashtra SSC Result 2021 will be announced today

दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांचा दहावीचा निकाल आज (१६ जुलै) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करत मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल http://result.mh-ssc.ac.in तसेच मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर आज दुपारी १ वाजता […]

अधिक वाचा