Mahesh Babu’s Father, Superstar Krishna Dies Almost 2 Months After His Mother’s Death
मनोरंजन

महेश बाबू यांचे वडील कृष्णा यांचे निधन, याचवर्षी आई आणि भावालाही गमावलं…

हैदराबाद : तेलगू सुपरस्टार कृष्णा यांचे मंगळवारी हैदराबाद येथील रुग्णालयात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. सोमवारी त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्यामुळे हैदराबाद येथील कॉन्टिनेंटल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. तेलुगु स्टार महेश बाबू यांचे वडील कृष्णा यांनी मंगळवारी […]