the new strain of corona found in Maharashtra being more dangerous
कोरोना देश

दिलासादायक! कोरोनाची तिसरी लाट कमी धोकादायक

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या लाटेत अनेक जणांनी प्राण गमावले. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी दावा केला आहे की तिसरी लाट दुसर्‍या लाटेपेक्षा कमी प्राणघातक असेल. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली […]

Corona vaccine may receive emergency approval in early January
कोरोना देश

बापरे! कोरोनाची तिसरी लाट रोखणं अशक्य, AIIMS प्रमुख रणदीप गुलेरिया म्हणाले…

नवी दिल्ली : भारतात येत्या सहा ते आठ आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट दाखल होऊ शकते. कोरोनाची तिसरी लाट रोखणं अशक्य असल्याचं मत ‘ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’चे (AIIMS) प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया म्हणाले कि, “देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांनी कोविडसंबंधी  काळजी घेणं कमी […]