Maharashtra’s World-Class Cyber Crime Prevention Technology – CM Devendra Fadnavis
नागपूर महाराष्ट्र

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : काही समाज विघातक लोकांनी समाजमाध्यमांवरून जातीय द्वेषमूलक चिथावणी दिल्यामुळे दंगली उसळलेल्या आपण पहिल्या आहेत. अशा गुन्हेगारीला आला घालण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे. अशा लोकांना हुडकून त्यांच्यावर तात्काळ कारवाईसाठी ‘गरुड दृष्टी’ हे टूल्स महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस भवन येथे […]

chinese developer builds 10 storey building in just over 28 hrs
ग्लोबल

VIDEO : चीनमध्ये १० मजली इमारत फक्त २८ तास आणि ४५ मिनिटांत बांधण्यात आली

बीजिंग : चीनमधील नव-नवीन तंत्रज्ञानाची नेहमीच चर्चा होत असते. आतादेखील अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. चीनमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून १० मजली इमारत फक्त २८ तास आणि ४५ मिनिटांत बांधण्यात आली आहे. ऐकून विश्वास बसत नाही, पण हे खरे आहे. चीनच्या अभियंत्यांनी हे शक्य करून दाखवलं आहे. चीनच्या चांग्शा […]