भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने महाराष्ट्रातील सांगली येथील सर्जेरोदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्यामुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे कि, “परवाना रद्द केल्यामुळे, बुधवारी कामकाजाचा दिवस संपल्यानंतर सर्जेरोदादा नाईक शिराळा सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग व्यवसाय निलंबित करण्यात आला आहे.” निवेदनानुसार […]

