Uddhav Thackeray responding to Neelam Gorhe’s controversial remarks, with a backdrop of political tension and Shiv Sena symbols
महाराष्ट्र मुंबई राजकारण

नीलम गोऱ्हे यांच्या वादग्रस्त विधानावर उद्धव ठाकरे गटाचे तीव्र प्रत्युत्तर; ठाकरे गटाने कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली

मुंबई : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी वादग्रस्त विधान केले. गोऱ्हे यांनी म्हटले की, ठाकरे यांच्या शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागतात. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ उडाला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गोऱ्हे यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. पेडणेकर म्हणाल्या, […]

Uddhav Thackeray, Eknath Shinde, and Sharad Pawar with Sanjay Raut in a political discussion about Maharashtra's Chief Minister issue
क्राईम देश राजकारण

देशातील कायदा-सुव्यवस्थेला गृहमंत्र्यांपासून धोका, संजय राऊतांचा अमित शाहांवर गंभीर आरोप

जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले झाल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तळावर (टीओबी) गोळीबार केला. यामध्ये काही जवान जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनांवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी […]

Rahul Narvekar
महाराष्ट्र मुंबई

आमदार अपात्रतेच्या निर्णयासाठी कोणते निकष लावणार? राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली प्रक्रिया

मुबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालानंतर सगळ्यांचं लक्ष राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे लागलं आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अंतिम निकाल विधानसभा अध्यक्ष घेतील, असं न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर त्यावरून मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. खुद्द राहुल नार्वेकर निकाल आला तेव्हा लंडनमध्ये होते. आता ते परत आल्यानंतर नेमकी ही निर्णय प्रक्रिया कशी आणि […]