छोट्या गुंतवणूकदारांनी पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करणे चांगले आहे. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम नसते आणि परतावा बँकेपेक्षा जास्त असतो. कारण आपल्या देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूकीला प्राधान्य देतात. एवढेच नाही तर पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचे बरेच फायदे देखील आहेत. प्रत्येक गुंतवणूकदारास त्याच्या गुंतवणूकीवर अधिक नफा हवा असतो. अशा लोकांनी पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. […]

