Age 15 To 18 Will Be Able To Book Slots On The Kovin App Or Onsite
देश

मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी आजपासून स्लॉट बुकिंग सुरू, जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया

मुंबई : 3 जानेवारीपासून देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. यासाठी 1 जानेवारीपासून म्हणजेच नवीन वर्षापासून लसीकरण स्लॉटचे बुकिंग कोविन ऍपवर किंवा साइटवर करता येईल. लसीकरणाच्या स्लॉट बुकिंगसाठी 10वीचे ओळखपत्र देखील वैध असेल. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 15-18 वयोगटातील मुलांना फक्त भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस दिली […]