Rise in the price of domestic gas cylinders once again
देश

दिलासा : घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये घट

नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये थोडी कपात करण्यात आल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. घरगुती गॅस सिलिंडर अर्थात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १० रुपये प्रति सिलिंडरची कपात करण्यात आली आहे. नवीन किंमती आजपासून लागू होतील.