पुणे : LPG गॅस सिलिंडर जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात आढळतो, त्याशिवाय दैनंदिन जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे. भारतातील घरांमध्ये अन्न शिजवण्यासाठी गॅस सिलेंडर हा सर्वात जास्त वापरला जाणारा स्त्रोत आहे. त्याचा व्यापक वापर लक्षात घेता, कोणत्याही अनुचित घटना टाळण्यासाठी आपण काही विशिष्ट पद्धतींचे पालन करणे अत्यावश्यक आहे. एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन गंभीर दुखापत होऊन मृत्यूही […]

