नवी दिल्ली : लोकांना सायबर फसवणुकीचा बळी बनवण्यासाठी हॅकर्स खूप सक्रिय झाले आहेत. यासाठी ते नवीन पद्धतींचा अवलंब करत असतात. लोकांनी याबाबत सावध राहण्याची गरज आहे. आता एक नवीन मालवेअर सापडला आहे. या मालवेअरने अँड्रॉइड वापरकर्त्यांचे आतापर्यंत लाखो डॉलर्स चोरले आहेत. झिम्पीरियमच्या (Zimperium) सुरक्षा तज्ञांनी याबद्दल माहिती दिली आहे. हे मालवेअर अॅप्स आपल्या फोनवर स्थापित […]
टॅग: गुगल
गुगल आणि अॅमेझॉनला ठोठावला १०० दशलक्ष युरो चा दंड, जाणून घ्या कारण
डेटा प्रायव्हसीसंबंधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुगलवर १०० दशलक्ष युरो (१२.१ कोटी डॉलर्स) आणि अॅमेझॉनला ३५ दशलक्ष युरो (४.२ कोटी डॉलर्स) चा दंड ठोठावला आहे. फ्रान्समधील डेटा प्रायव्हसीवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेनं हा दंड ठोठावला आहे. दोन्ही कंपन्यांच्या फ्रेंच वेबसाईटनं इंटरनेट युझर्सना ट्रॅकर अथवा कुकीजच्या बाबतीत मंजुरी मागितली नाही. त्या जाहिरातींच्या उद्देशानं आपल्या कंप्युटर्समध्ये सेव्ह झाल्या […]
Google Verified Calls : तुम्हाला कोण कॉल करत आहे हे सहज कळणार, जाणून घ्या काय आहे नवं फिचर
गुगल कंपनीने एक फिचर उपलब्ध केले आहे. ज्याच्या सहाय्याने आपल्याला कोण कॉल करत आहे हे सहज कळणार आहे. गुगल सर्च इंजिन कंपनीद्वारे Google Verified Calls या फिचरची घोषणा करण्यात आली आहे. गुगल कंपनीचं हे फिचर युजर्सला सांगणार आहे की, तुम्हाला कोण कॉल करत आहे आणि कॉल करण्यामागचं कारणही सांगणार आहे. इतेच नाही तर कॉलरचा लोगोही […]



