पंजाब : पंजाबमधील जालंधर शहरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरातील बाथरूममध्ये बसवलेल्या गिझरमधून गॅस गळती झाल्याने आंघोळ करत असताना एका २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. मुनमुन चितवन असे मृत तरुणीचे नाव असून, ती शिवसेनेचे पंजाबमधील नेते दीपक कंबोज यांची कन्या होती. ही घटना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली. विशेष बाब म्हणजे […]

