मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा नवरा आकाश मौर्य याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली. बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या सागरवर चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मुंबईतील विलेपार्ले परिसरात ही घटना […]
टॅग: कौटुंबिक हिंसाचार
महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलात आणणे आवश्यक आहे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाचे संरक्षण अधिकारी आणि पोलीस विभागाच्या भरोसा सेलच्या अधिकाऱ्यांची एकत्रित जिल्हा व तालुका […]
धक्कादायक! अल्पवयीन मुलाने आईच्या मदतीने केली वडिलांची हत्या
अकोला : अकोला शहरात ३० एप्रिल २०२५ रोजी रमेश सातरोटे (वय ५२) यांच्या मृत्यूचा एक धक्कादायक प्रकार समोर आला. सुरुवातीला रमेश यांचा मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव आई आणि अल्पवयीन मुलाने केला होता, मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार हत्येचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २० एप्रिल २०२५ रोजी रात्री सुमारे १० वाजता रमेश दारूच्या […]



